<?xml version="1.0" ?>
<!DOCTYPE translationbundle>
<translationbundle lang="mr">
<translation id="1000436330784933699">तुम्ही इथे Lens उघडू शकता.</translation>
<translation id="1005291068154454184">Chromium ला डीफॉल्ट म्हणून कसे सेट करावे याबद्दलचा फुल स्क्रीन व्हिडिओ</translation>
<translation id="1042296835509784301">Chromium मध्ये Password Manager उघडते.</translation>
<translation id="1047130070405668746">Chromium निवडा</translation>
<translation id="1091252999271033193">याचा अर्थ असा, की Chromium हे प्रत्येक वेळी मोबाइल साइटची विनंती करेल.</translation>
<translation id="1115463765356382667">Chromium चा पुरेपूर वापर करण्यासाठी या सुचवलेल्या कृती पूर्ण करा.</translation>
<translation id="1185134272377778587">Chromium बद्दल</translation>
<translation id="119044033865561140">तुम्ही तुमच्या iPad वर असाल, तेव्हा Chromium झटपट उघडा</translation>
<translation id="1229234641991056119">Chromium मध्ये तुमचे Safari पासवर्ड, इतिहास, बुकमार्क आणि क्रेडिट कार्ड वापरा</translation>
<translation id="1257458525759135959">इमेज सेव्ह करण्यासाठी, तुमच्या फोटोंमध्ये Chromium ला जोडण्यासाठी सेटिंग्ज वर टॅप करा</translation>
<translation id="1260702988262336471">Chromium मेनू उघडा</translation>
<translation id="12739128458173458">हा टॅब दुसर्‍या डिव्हाइसवर पाठवण्यासाठी, दोन्ही डिव्हाइसवर Chromium मध्ये साइन इन करा.</translation>
<translation id="1279797561821266129">तुमच्या डॉकवरून Chromium अधिक जलद ॲक्सेस करा</translation>
<translation id="1361748954329991663">Chromium कालबाह्य झाले आहे. <ph name="BEGIN_LINK" />App Store<ph name="END_LINK" /> मध्ये अपडेट उपलब्ध नसल्यास, तुमचे डिव्हाइस यापुढे Chromium च्या नवीन आवृत्तींना सपोर्ट करत नाही याची शक्यता आहे.</translation>
<translation id="1383876407941801731">शोधा</translation>
<translation id="1423007117030725713">नवीन Chromium टॅबमध्ये शोध सुरू करा.</translation>
<translation id="1431818719585918472">Chromium ला तुमचे गुप्त टॅब लॉक करू द्या.</translation>
<translation id="1451665391191990528">तुम्ही Chromium मधून बाहेर पडता, तेव्हा उघडे गुप्त टॅब लपवा</translation>
<translation id="146407871188825689">बाय डीफॉल्ट iPad वर Chromium वापरा</translation>
<translation id="1471084500615228555">Chromium मधील ब्राउझिंग डेटा हटवा</translation>
<translation id="1472013873724362412">तुमचे खाते Chromium वर कार्य करत नाही. कृपया तुमच्या डोमेन ॲडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा किंवा साइन इन करण्यासाठी एक नियमित Google खाते वापरा.</translation>
<translation id="148576268809812097">तुमचे पासवर्ड Chromium मध्ये सेव्ह करा</translation>
<translation id="1501302548410882220">सर्व ठिकाणी Chromium वापरा</translation>
<translation id="1502360822835740515">Chromium ला डीफॉल्‍ट ब्राउझर बनवा</translation>
<translation id="1503199973012840174">तुमचे Chromium कालबाह्य झाले आहे. सुरक्षित राहण्यासाठी अपडेट करा.</translation>
<translation id="1515748263297244785">iPad साठी बाय डीफॉल्ट Chromium वापरा</translation>
<translation id="1530961174488670696">Chromium ला अपडेट तपासता आली नाहीत. नंतर पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="1531155317299575425">Chromium मध्ये साइन इन करण्यासाठी सूचना दाखवते.</translation>
<translation id="1553657876656159572">तुमच्यासाठी तयार केलेले कस्टम फीड. बातम्या, क्रीडा आणि हवामानाच्या समावेशासह.</translation>
<translation id="1561849081734670621">Chromium मध्ये लॉकडाउन मोड बंद करण्यासाठी तो तुमच्या iPhone वर बंद करा.</translation>
<translation id="1569258826720962327">iOS वर Chromium ॲक्शन्स वापरा</translation>
<translation id="1573441572176948907">Chromium तुमच्या डॉकमध्ये हलवा</translation>
<translation id="159029779861043703">Chromium हे फेस आयडी वापरून तुमचा संवेदनशील डेटा सुरक्षित ठेवते.</translation>
<translation id="1591119736686995611">Chromium टॅब ग्रिड उघडते.</translation>
<translation id="16001233025397167">सुरक्षितता तपासणी तुम्हाला डेटा भंग, असुरक्षित वेबसाइट आणि आणखी बऱ्याच गोष्टींपासून सुरक्षित ठेवते. Chromium तुमच्यासाठी डिटेक्ट करत असलेल्या गोपनीयता किंवा सुरक्षा यांसंबंधी कोणत्याही समस्यांबाबत इशारे मिळवा.</translation>
<translation id="1614362805233822594">दाखवलेल्या साइटसाठी तुमच्याकडे आधीपासून Password Manager मध्ये पासवर्ड किंवा पासकी आहेत. Password Manager मधील माहिती ओव्हरराइट करून दाखवलेली साइन-इन माहिती ठेवण्यासाठी खाते निवडा.</translation>
<translation id="1617663976202781617">Chromium सिंकवरील डेटा</translation>
<translation id="164952285225495380">हे पॅकेज आधीच Chromium वर ट्रॅक केले आहे.</translation>
<translation id="1703338211136118534">पुढील पासवर्ड Password Manager मध्ये इंपोर्ट केले नव्हते, कारण ते आवश्यकतांची पूर्तता करत नाहीत.</translation>
<translation id="1707458603865303524">तुम्ही मेसेज किंवा इतर ॲप्समधील लिंकवर टॅप केल्यावर कधीही Chromium वापरा.</translation>
<translation id="1722370509450468186">तुमचा पासवर्ड तुमचे खाते (<ph name="EMAIL" />) मध्ये सेव्ह केला जाईल.</translation>
<translation id="1747088204252710672">तुमच्यासाठी तयार केलेले कस्टम फीड</translation>
<translation id="1761196287436320018">तुम्ही Chromium ची <ph name="LIMIT" /> बुकमार्कची मर्यादा गाठली आहे, त्यामुळे तुमचे काही बुकमार्क अद्याप तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेले नाहीत.

तुम्ही काही बुकमार्क हटवत नाही, तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये नवीन बुकमार्क सेव्ह केले जाऊ शकत नाहीत. तुम्ही आता साइन आउट केल्यास, सेव्ह न केलेले बुकमार्क हटवले जातील.</translation>
<translation id="1811860791247653035">पर्सनलायझेशन व इतर वैशिष्ट्ये मिळवण्यासाठी, <ph name="FEATURE_NAME_1" /> आणि <ph name="FEATURE_NAME_2" /> मध्ये Chromium चा समावेश करा</translation>
<translation id="1838412507805038478"><ph name="ISSUER" /> ने या वेबसाइटचे सर्टिफिकेट जारी केले हे Chromium ने पडताळले.</translation>
<translation id="1839447949248872139">बाय डीफॉल्ट Chromium मध्ये लिंक उघडा</translation>
<translation id="1843424232666537147">Chromium कडे अशी वैशिष्ट्ये आहेत जी तुम्हाला तुमचा इंटरनेट डेटा आणि तुम्ही किती द्रुतपणे वेबपृष्ठे लोड करण्यात सक्षम आहात हे व्यवस्थापित करण्यास मदत करतात.
<ph name="BEGIN_LINK" />अधिक जाणून घ्या<ph name="END_LINK" /></translation>
<translation id="1847960401032164406">Chromium मध्ये Maps</translation>
<translation id="1867772173333403444">४. Chromium निवडा</translation>
<translation id="1965068424387304464">Chromium टीप: पासवर्ड सेव्ह करा</translation>
<translation id="1992653360331625459">तुमच्याकडे तुमच्या Password Manager मध्ये आधीपासून या खात्यांचे पासवर्ड आहेत. तुम्ही खालीलपैकी एखादा पासवर्ड इंपोर्ट करण्याचे ठरवल्यास, तो सद्य पासवर्डची जागा घेईल.</translation>
<translation id="2006345422933397527">Chromium ला अपडेट तपासता आली नाहीत. तुमचे इंटरनेट कनेक्शन तपासून पहा.</translation>
<translation id="2042889939382983733">तुमचा Chromium इतिहास पहा</translation>
<translation id="2052320862053429062">ऑनलाइन प्रकाशित झालेल्या सूचींमध्ये तुमचे पासवर्ड आहेत का हे Chromium वेळोवेळी तपासते. हे करत असताना, तुमचे पासवर्ड आणि वापरकर्ता नावे या गोष्टी एंक्रिप्ट केल्या जातात, जेणेकरून Google च्या समावेशासह इतर कोणीही त्या वाचू शकणार नाही.</translation>
<translation id="2059365270911640413">Chromium सेट करणे पूर्ण करा</translation>
<translation id="2168108852149185974">Chromium क्रॅश होण्याचे कारण काही ॲड-ऑन आहेत. कृपया ती अनइंस्टॉल करा:</translation>
<translation id="2168593389981132306">Chromium मध्ये सुधारणा करा</translation>
<translation id="2178608107313874732">Chromium आत्ता तुमचा कॅमेरा वापरू शकत नाही</translation>
<translation id="2195025571279539885">Chromium ने या साइटवरून पुढील वेळी <ph name="LANGUAGE_NAME" /> पेज भाषांतरित करण्याची ऑफर द्यावी असे तुम्हाला वाटते?</translation>
<translation id="2200643763959651131">इतर अ‍ॅप्सवरून लिंक कॉपी करणे थांबवण्यासाठी Chromium ला तुमचे डीफॉल्ट करा.</translation>
<translation id="22313767259766852">हा पत्ता सध्या Chromium वर सेव्ह केला आहे. सर्व Google उत्पादनांवर वापरण्यासाठी, तो तुमच्या Google खाते <ph name="USER_EMAIL" /> मध्ये सेव्ह करा.</translation>
<translation id="2236584955986023187">याचा अर्थ असा, की Chromium हे प्रत्येक वेळी साइटच्या डेस्कटॉप आवृत्तीची विनंती करेल.</translation>
<translation id="2245694534483711162">तुम्ही Chromium मध्ये आधीच दिलेल्या परवानगीनुसार Gemini तुमचे अचूक स्थान वापरू शकते</translation>
<translation id="2270466829363945454">खरेदी करा</translation>
<translation id="2313870531055795960">Chromium मध्ये स्टोअर केलेल्या असुरक्षित साइटच्या सूचीमध्ये URL तपासतो. एखाद्या साइटने तुमचा पासवर्ड चोरण्याचा प्रयत्न केल्यास किंवा तुम्ही हानीकारक फाइल डाउनलोड केल्यावर, Chromium हे पेजवरील काही आशयाच्या समावेशासह, URL सुरक्षित ब्राउझिंग कडे पाठवू शकते.</translation>
<translation id="2314220608288760290">Chromium हे गुप्त मोडमध्ये YouTube गुप्त मोड लिंक आपोआप उघडते.</translation>
<translation id="231828342043114302">तुमच्या स्वारस्यांवर आधारित पर्सनलाइझ केलेला आशय मिळवण्यासाठी, Chromium मध्ये साइन इन करा.</translation>
<translation id="2334943301233020675">पुढील पासकी Password Manager मध्ये इंपोर्ट केल्या नव्हत्या, कारण त्या आवश्यकतांची पूर्तता करत नाहीत.</translation>
<translation id="2337722506862731008">Chromium शेअर करा</translation>
<translation id="2340423701577464731">Chromium मध्ये वाचन सूची आयटम जोडा</translation>
<translation id="2374627437126809292">तुम्हाला डिटेक्ट केलेल्या पत्त्यांवर दिशानिर्देश आणि स्थानिक माहिती देण्यासाठी Chromium हे Google Maps वापरते.</translation>
<translation id="2386292341327187942">शोध विजेट बॉक्समध्ये, Chromium एंटर करा</translation>
<translation id="2389827884654658221">तुमच्या iPad च्या होम स्क्रीन वरून Chromium अधिक जलद ॲक्सेस करा.</translation>
<translation id="2426113998523353159">Chromium वापरण्यासाठी तुमच्या संस्थेनुसार तुम्ही साइन इन करणे आवश्यक आहे.</translation>
<translation id="244367646885670394">हा पासवर्ड सेव्ह करण्यासाठी आणि तुमच्या सर्व डिव्हाइसवर Chromium डेटा मिळवण्यासाठी हे तुम्हीच असल्याची पडताळणी करा</translation>
<translation id="2450140762465183767">तुम्ही आता कधीही मेसेज, दस्तऐवज आणि इतर अ‍ॅप्समधील लिंकवर टॅप करता तेव्हा, Chromium वापरू शकता.</translation>
<translation id="2459183986985456602">माझा नवीनतम टॅब Chromium मध्ये उघडा.</translation>
<translation id="2476409803017965813">तुम्ही Chromium सेटिंग्जमध्ये तुमच्या निवडी कधीही अपडेट करू शकता.</translation>
<translation id="2478931088402984578"><ph name="BEGIN_BOLD" />Chromium<ph name="END_BOLD" /> निवडा</translation>
<translation id="2485774047568879945">लिंक सहज शेअर करण्यासाठी आणि उघडण्यासाठी Chromium ला तुमचा डीफॉल्ट ब्राउझर म्हणून सेट करा</translation>
<translation id="2512597191798760956">Chromium आयकन प्रेस करून धरून ठेवा आणि "होम स्क्रीन संपादित करा" यावर क्लिक करा</translation>
<translation id="2517624234762908348">तुमचा Chromium डेटा सिंक करा</translation>
<translation id="2592940277904433508">Chromium वापरणे पुढे सुरू ठेवा</translation>
<translation id="2601766165676560303">iPhone आणि iPad साठी Chromium थीम</translation>
<translation id="2607609479243848905">तुम्ही तुमचा पासफ्रेझ विसरल्यास किंवा हे सेटिंग बदलायचे असल्यास, <ph name="BEGIN_LINK" />तुमच्या खात्यामधील Chromium डेटा हटवणे<ph name="END_LINK" /> हे करा.</translation>
<translation id="2640367368802736659">Chromium टीप: Google Lens वापरून तुम्हाला जे दिसते ते शोधा</translation>
<translation id="2650312721222849884">तुम्ही जेथून Chromium वापरत असाल तेथून तुमचे टॅब पाहण्यासाठी, सिंक सुरू करा</translation>
<translation id="2684230048001240293">तुमच्या सर्व डिव्हाइसवर तुमचे टॅब, पासवर्ड आणि पेमेंटशी संबंधित माहिती सिंक करण्यासाठी Chromium डीफॉल्ट म्हणून सेट करा</translation>
<translation id="2730884209570016437">Chromium तुमचा कॅमेरा वापरू शकत नाही कारण दुसरा ॲप्स तो वापरत आहे</translation>
<translation id="2798503587425057129">Chromium वाचन सूची उघडते.</translation>
<translation id="28276745681323897">तुमच्या Google खाते मध्ये <ph name="BEGIN_LINK" />Chromium चा कोणता डेटा सेव्ह केला जातो हे व्यवस्थापित करणे<ph name="END_LINK" /> तुम्ही करू शकता.

तुमच्या Chromium अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी डेटा वापरणाऱ्या आणखी सेटिंग्जकरिता, <ph name="BEGIN_LINK" />Google सेवा<ph name="END_LINK" /> यावर जा.</translation>
<translation id="2832168932648876507">Chromium मध्ये आवाज वापरून शोधा.</translation>
<translation id="2843571538056574338">ऑटोफिलसाठी Chromium वापरा</translation>
<translation id="2844923129028437362">कॉपी करणे टाळा. Chromium ला तुमचा डीफॉल्ट iOS ब्राउझर म्हणून सेट करा.</translation>
<translation id="2918709798697875261">तुमच्या संस्थेनुसार, तुम्ही Chromium मधून साइन आउट केलेले राहणे आवश्यक आहे.</translation>
<translation id="2942241131342758843">लिंक उघडण्यासाठी, विजेटमध्ये शोधण्यासाठी आणि इतर ॲप्समध्ये पासवर्ड ऑटोफिल करण्यासाठी बाय डीफॉल्ट Chromium वापरा</translation>
<translation id="2977470724722393594">Chromium अद्ययावत आहे</translation>
<translation id="3044857325852340337">Chromium डेटा हटवला</translation>
<translation id="3054480780637153380">iOS मध्ये Chromium सेटिंग्ज उघडा, त्यानंतर "डीफॉल्ट ब्राउझर ॲप" यावर टॅप करा आणि Chromium निवडा.</translation>
<translation id="3072591112723064972">इथे लिंक झटपट लाँच करण्यासाठी Chromium ला तुमचा डीफॉल्ट ब्राउझर बनवा.</translation>
<translation id="3115956258722352278">Chromium ला तुमचा डीफॉल्‍ट ब्राउझर बनवायचे आहे का?</translation>
<translation id="3180939591219927904">"तुम्ही Chromium बंद करता, तेव्हा गुप्त टॅब लॉक करा" हे सुरू करा</translation>
<translation id="327628223428512207">हा पासवर्ड सेव्ह करण्यासाठी पासफ्रेझ एंटर करा आणि तुमच्या सर्व डिव्हाइसवर Chromium डेटा मिळवा</translation>
<translation id="328933489847748230">{count,plural, =1{आता १ Chromium विंडो दाखवत आहे}other{आता {count} Chromium विंडो दाखवत आहे}}</translation>
<translation id="3344973607274501920">Chromium ला तुमचे पासवर्ड तपासता आले नाहीत. तुमचे इंटरनेट कनेक्शन तपासून पहा.</translation>
<translation id="3366305173356742781">तुमच्या खात्यामधील Chromium डेटा</translation>
<translation id="3387107508582892610">{THRESHOLD,plural, =1{Chromium {THRESHOLD} मिनिटासाठी वापरले जात नाही, तेव्हा हे होते. यामध्ये इतिहास आणि ऑटोफिलचा समावेश असू शकतो.}other{Chromium {THRESHOLD} मिनिटांसाठी वापरले जात नाही, तेव्हा हे होते. यामध्ये इतिहास आणि ऑटोफिलचा समावेश असू शकतो.}}</translation>
<translation id="3410395242749598859">तुमचा काही Chromium डेटा अद्याप <ph name="EMAIL" /> मध्ये सेव्ह करण्यात आला नाही.
खाती स्विच करण्यापूर्वी काही मिनिटे प्रतीक्षा करून पहा. तुम्ही आता खाती स्विच केल्यास, हा डेटा हटवला जाईल.</translation>
<translation id="3440830787838130530">Google Password Manager मध्ये तुमच्या कुटुंब गटासोबत पासवर्डची कॉपी सहज आणि सुरक्षितपणे शेअर करा</translation>
<translation id="3445351634096573377">मेसेज आणि दस्तऐवजांमधील लिंक थेट Chromium मध्ये उघडा.</translation>
<translation id="3472200483164753384">Chromium कॅनरी वर सपोर्ट नाही</translation>
<translation id="347967311580159871">तुमच्या Chromium अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी डेटा वापरणाऱ्या आणखी सेटिंग्जकरिता, <ph name="BEGIN_LINK" />Google सेवा<ph name="END_LINK" /> यावर जा.</translation>
<translation id="3512168799938877162">तुमचा पासवर्ड शेअर केला नाही. तुमचे इंटरनेट कनेक्शन तपासा आणि तुम्ही Chromium मध्ये साइन इन केले असल्याची खात्री करा. त्यानंतर, पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="3529798650269984835">“तुम्ही Chromium बंद करता, तेव्हा गुप्त टॅब लॉक करा” हे सुरू करा.</translation>
<translation id="3541247799006476453">ऑटोफिलसाठी Chromium वापरून तुमच्या पासवर्ड आणि पासकीचा सहज ॲक्सेस मिळवा</translation>
<translation id="3567399274263440288">Chromium चा पुरेपूर वापर करण्यासाठी, तुमचे Google खाते वापरून Chromium मध्ये साइन इन करा.</translation>
<translation id="3581385059720151202">Chromium मध्ये व्हिज्युअल शोधा</translation>
<translation id="3582640969619785896">Chromium तुमचा पासवर्ड सेव्ह करण्याची सुविधा देईल</translation>
<translation id="3594315078412605236">Chromium मध्ये पेमेंट पद्धती व्यवस्थापित करा</translation>
<translation id="3600428265489994557">Chromium मध्ये साइन इन करा</translation>
<translation id="3617143087229977194">iOS मध्ये डीफॉल्ट अ‍ॅप्स सेटिंग्ज उघडा, त्यानंतर "ब्राउझर अ‍ॅप" वर टॅप करा आणि Chromium निवडा.</translation>
<translation id="3634039384458740619">Chromium सेटिंग्ज उघडा</translation>
<translation id="3639997914391704523">तुम्ही तुमचे Google खाते वापरून साइन इन करता तेव्हा, Chromium तुमचे पासवर्ड तपासू शकते.</translation>
<translation id="372658070733623520">तुमच्या Google खाते मधील Chromium डेटा वापरण्यासाठी आणि तो सेव्ह करण्यासाठी, हे तुम्हीच आहात याची पडताळणी करा.</translation>
<translation id="3728124580182886854">पर्सनलायझेशन आणि इतर हेतूंसाठी Chromium व इतर Google सेवा लिंक करा</translation>
<translation id="377649297473651452">Chromium च्या ऑटोफिलचे विस्तारित दृश्य</translation>
<translation id="3780779443901618967">साधारण संरक्षणापेक्षा साइटवरील अधिक डेटाचे विश्लेषण करून, Google ला यापूर्वी माहीत नसलेल्या धोकादायक साइटबद्दल तुम्हाला चेतावणी देते. तुम्ही Chromium च्या चेतावण्या वगळणे निवडू शकता.</translation>
<translation id="3805899903892079518">Chromium ला तुमच्या फोटो किंवा व्हिडिओ ॲक्सेस नाही. iOS सेटिंग्ज&gt; गोपनीयता&gt; फोटो  ॲक्सेस सक्षम करा.</translation>
<translation id="3809591243528646631">लहान मुलांच्या सुरक्षिततेशी संबंधित वैशिष्ट्ये मिळवण्यासाठी, तुम्ही लहान मुलासाठी सेट केलेले Google खाते वापरू शकता किंवा खात्याशिवाय Chromium वापरू शकता. <ph name="BEGIN_LINK" />अधिक जाणून घ्या<ph name="END_LINK" /></translation>
<translation id="3816686541346279443">Chromium तुमचा पासवर्ड सेव्ह करण्याची ऑफर देईल.</translation>
<translation id="3827545470516145620">तुम्हाला या डिव्हाइसवर साधारण सुरक्षा संरक्षण मिळत आहे</translation>
<translation id="3833326979834193417">डेटा भंग, असुरक्षित वेबसाइट आणि आणखी बऱ्याच गोष्टींपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी Chromium आपोआप सुरक्षितता तपासणी दररोज रन करते. तुम्हाला सेटिंग्ज मध्ये सुरक्षितता तपासणी बद्दल आणखी माहिती मिळू शकते.</translation>
<translation id="3837584850181228767">Chromium टीप: वर्धित सुरक्षित ब्राउझिंग</translation>
<translation id="3845223911364528001">तुमची फाइल अपलोड करण्यासाठी Chromium वर परत या</translation>
<translation id="3855938650519180865">Chromium मध्ये नवीन काय आहे</translation>
<translation id="3886689467633467988">तुमच्या सर्व डिव्हाइसवर तुमचे बुकमार्क आणि आणखी बऱ्याच गोष्टी मिळवण्यासाठी या साइटवर व Chromium मध्ये साइन इन करा.</translation>
<translation id="3949514465204582407">Chromium टीप: कोणत्याही अ‍ॅपमध्ये तुमचे पासवर्ड मिळवा</translation>
<translation id="4005283307739974863">Chromium मध्ये सुरक्षितता तपासणी उघडते आणि रन करते.</translation>
<translation id="4043291146360695975">पासवर्ड फक्त या डिव्हाइसवर पासवर्ड व्यवस्थापक यामध्ये सेव्ह केले जातात.</translation>
<translation id="4046625794029820944">URLs कॉपी करणे थांबवा. पेज थेट लोड करण्यासाठी Chromium ला डीफॉल्ट म्हणून सेट करा.</translation>
<translation id="4066426933127344530">बाय डीफॉल्ट Chromium वापरा</translation>
<translation id="4087314024407094071">Chromium मध्ये सेटिंग्ज उघडतात.</translation>
<translation id="4099085513035183040">Chromium बीटा वर सपोर्ट नाही</translation>
<translation id="4106512142782407609"><ph name="EMAIL" /> म्हणून साइन इन केले आहे.

तुमचा डेटा हा तुमच्या पासफ्रेझसह एन्क्रिप्ट केलेला आहे. तुमच्या Google खाते मधील Chromium डेटा वापरण्यासाठी आणि सेव्ह करण्यासाठी तो एंटर करा.</translation>
<translation id="4118287192800900567">Chromium टीप: Chromium मध्ये साइन इन करा</translation>
<translation id="4195557071150719219">Chromium चे अलीकडील टॅब पहा</translation>
<translation id="420541179527342563">Chromium मध्ये लॉकडाउन मोड बंद करण्यासाठी तो तुमच्या iPad वर बंद करा.</translation>
<translation id="4272892696084633551">Chromium च्या वैशिष्ट्ये आणि परफॉर्मंसमध्ये सुधारणा करण्यात मदत करा</translation>
<translation id="4302397443352897529">Chromium सेटिंग्ज</translation>
<translation id="4304713468139749426">पासवर्ड व्यवस्थापक</translation>
<translation id="4408912345039114853">Chromium सुरक्षितता तपासणी रन करा</translation>
<translation id="4432744876818348753">Chromium चा पुरेपूर वापर करण्यासाठी साइन इन करा.</translation>
<translation id="4445228361214254027">तुमच्या संस्थेने तुमच्या Google खाते मधील Chromium डेटा वापरण्याची आणि सेव्ह करण्याची क्षमता बंद केली आहे. नवीन बुकमार्क, पासवर्ड आणि आणखी बऱ्याच गोष्टी फक्त या डिव्हाइसवर सेव्ह केल्या जातील.</translation>
<translation id="4498832288620833153">इनपुट केलेल्या URLs या Chromium मधील तुमच्या वाचन सूचीमध्ये जोडते.</translation>
<translation id="4508268628669724828">Chromium चा पुरेपूर वापर करण्यासाठी आणखी उपयुक्त टिपांकरिता इथे परत तपासा.</translation>
<translation id="452436063477828504">तुम्ही तुमच्या Google खाते मधील Chromium डेटा कधीही वापरू शकता याची खात्री करा</translation>
<translation id="4527452566931097835">Chromium ला डीफॉल्ट म्हणून सेट करायचे आहे का?</translation>
<translation id="4555020257205549924">हे वैशिष्ट्य सुरू केल्यावर, Chromium Google भाषांतर वापरून अन्य भाषामध्ये लिहिलेल्या पृष्ठांचा भाषांतर ऑफर करेल. <ph name="BEGIN_LINK" />अधिक जाणून घ्या<ph name="END_LINK" /></translation>
<translation id="4572441104543926904">पासफ्रेझ एन्क्रिप्शनमध्ये पेमेंट पद्धती आणि पत्ते समाविष्ट नसतात.

हे सेटिंग बदलण्यासाठी, <ph name="BEGIN_LINK" />तुमच्या खात्यामधील Chromium डेटा हटवणे<ph name="END_LINK" /> हे करा.</translation>
<translation id="4578500311756617174">Chromium टीप: बाय डीफॉल्ट Chromium वापरा</translation>
<translation id="458786853569524949">तुम्ही कधीही ईमेल, दस्तऐवज आणि इतर अ‍ॅप्स यांमधील लिंकवर टॅप करता, तेव्हा आता Chromium वापरू शकता.</translation>
<translation id="4625730353066900738">तुम्हाला सुरुवात करता यावी यासाठी Chromium मधील उपयुक्त मूलभूत गोष्टी जाणून घ्या</translation>
<translation id="4633738821577273991">या Chromium प्रोफाइलसाठीदेखील वर्धित सुरक्षित ब्राउझिंग मिळवा</translation>
<translation id="4654936625574199632">अ‍ॅपमध्ये सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी, Chromium हे Google ला वापर आणि क्रॅश डेटा पाठवते. <ph name="BEGIN_LINK" />व्यवस्थापित करा<ph name="END_LINK" /></translation>
<translation id="4681781466797808448">Chromium स्कॅनर सुरू करा</translation>
<translation id="4685611756167369067">Chromium गुप्त टॅब उघडा</translation>
<translation id="4736424910885271643">तुमचे खाते <ph name="HOSTED_DOMAIN" /> द्वारे व्यवस्थापित केले जात असल्याने, या डिव्हाइसवरून तुमचा Chromium डेटा साफ केला जाईल</translation>
<translation id="4790638144988730920">तुमच्या Google खाते मधील Chromium डेटा वापरणे सुरू ठेवा.</translation>
<translation id="4828317641996116749">Chromium ला सर्व पासवर्ड तपासता आले नाहीत. नंतर पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="4856138222358683580">Chromium ॲक्शन्स</translation>
<translation id="4869706986935301458">तुम्ही तुमच्या iPhone वर असाल, तेव्हा Chromium झटपट उघडा</translation>
<translation id="4904452304169763785">Chromium तुमच्यासाठी डिटेक्ट करत असलेल्या गोपनीयता किंवा सुरक्षा यांसंबंधी कोणत्याही समस्यांबाबत इशारे.</translation>
<translation id="4962295957157529683">तुम्ही इतर सुरू असलेल्या Chromium विंडोमध्ये काय करत होतात ते पूर्ण करा.</translation>
<translation id="4985291216379576555">ऑफलाइन, Chromium अपडेट तपासू शकत नाही</translation>
<translation id="4996471330284142407">सोपे, सुरक्षित आणि पूर्वीपेक्षा अधिक जलद Chromium वापरून आणखी बरेच काही करा.</translation>
<translation id="4999538639245140991">तुम्ही <ph name="SIGNOUT_MANAGED_DOMAIN" /> द्वारे व्यवस्थापित केलेल्या खात्यातून साइन आउट केले आहे, तुमचा Chromium डेटा या डिव्हाइसवरून हटवला जाईल. तुमचा डेटा तुमच्या Google खाते मध्ये असेल.</translation>
<translation id="5042011327527167688">“Chromium वर Google Maps सह पहा” वर टॅप करा.</translation>
<translation id="5044871537677053278">Chromium पत्ते डिटेक्ट करते आणि तुम्हाला दिशानिर्देश व स्थानिक माहिती देण्यासाठी Google Maps वापरते.</translation>
<translation id="5048140766121299007">"<ph name="TEXT_OF_THE_SETTINGS_MENU_ITEM" />" सेटिंग्जमधून, "Chromium" सुरू करा टॉगल करा</translation>
<translation id="5053429694249468757">Chromium डेटा हटवत आहे…</translation>
<translation id="5071749685031362629">iOS साठी Chromium</translation>
<translation id="5124429847818367226">तुम्ही आता मेसेज, दस्तऐवज आणि इतर अ‍ॅप्समधील लिंक ब्राउझ करता किंवा त्यावर टॅप करता, तेव्हा Chromium कधीही वापरू शकता.</translation>
<translation id="5131565040785979529">तुमची संस्था, <ph name="DOMAIN" />, तुम्ही साइन इन केलेले खाते आणि Chromium कसे वापरले जाते हे व्यवस्थापित करते.</translation>
<translation id="5134464247000681876">Gmail, Maps, YouTube आणि इतर अ‍ॅप्समधील लिंक Chromium मध्ये उघडा</translation>
<translation id="5203244847421322551">Chromium मध्ये पासवर्ड सेव्ह करा आणि ऑटोफिल करा</translation>
<translation id="5224391634244552924">सेव्ह केलेले पासवर्ड नाहीत. तुम्ही तुमचे पासवर्ड सेव्ह केल्यावर Chromium ते तपासू शकते.</translation>
<translation id="5259423875997548710">Chromium मध्ये व्हिज्युअल शोधा.</translation>
<translation id="5284913972719948193">Chromium वर तुमचे पासवर्ड, इतिहास, बुकमार्क आणि क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी तुमचा डेटा इंपोर्ट करा</translation>
<translation id="5308226104666789935">Chromium अपडेट तपासू शकत नाही</translation>
<translation id="5311557153294205270">Chromium मधील तुमच्या बुकमार्कमध्ये इनपुट केलेल्या URLs जोडते.</translation>
<translation id="5383251701169024761">तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड इतर ॲप्समध्ये सहजपणे मिळवण्याकरिता, ऑटोफिलसाठी Chromium निवडा.</translation>
<translation id="538767207339317086">Chromium मध्ये साइन इन करण्यासाठी अनुमती द्या</translation>
<translation id="5389058611415066188">Chromium सह सुरक्षित रहा</translation>
<translation id="5414059596208264343">Chromium टीप: तुमचे पासवर्ड मिळवा</translation>
<translation id="5415273218238091735">Chromium टीप</translation>
<translation id="5427571867875391349">तुमचा डीफॉल्ट ब्राउझर म्हणून Chromium सेट करा</translation>
<translation id="5434562575369834882">Chromium गुप्त मोड मध्ये उघडा</translation>
<translation id="5453478652154926037">Chromium तुमचे पासवर्ड तपासू शकत नाही.</translation>
<translation id="5479292367402350143">Chromium ला तुमचे डीफॉल्ट करण्यासाठी:
१. सेटिंग्ज उघडा
२. डीफॉल्ट ब्राउझर ॲप यावर टॅप करा
३. Chromium निवडा</translation>
<translation id="5482686278086727777">Chromium वरून टॅब रिमाइंडर मिळवण्यासाठी, तुमच्या iOS सेटिंग्ज मध्ये सूचना सुरू करा.</translation>
<translation id="5521125884468363740">तुम्ही जेथून Chromium वापरत असाल तेथून तुमचे टॅब पाहण्यासाठी, साइन इन करा आणि सिंक सुरू करा</translation>
<translation id="5534584691915394889">हे Chromium आणि Google Lens वरून तुमच्या Apple Calendar मध्ये इव्हेंट तयार करण्यासाठी वापरले जाईल.</translation>
<translation id="5571094606370987472">Chromium चे अलीकडील टॅब उघडते.</translation>
<translation id="5596644122344097310">तुमच्या iPhone वर Chromium चा पुरेपूर वापर करण्यासाठी इथे टॅप करा.</translation>
<translation id="5603085937604338780">chromium</translation>
<translation id="5657280937522795751">Chromium टॉगल करा</translation>
<translation id="5664395081284292058">माझा नवीनतम टॅब Chromium मध्ये उघडा</translation>
<translation id="5671188105328420281">Chromium शी संबंधित टिपा</translation>
<translation id="5688047395118852662">हे कार्ड तुम्हाला Chromium चा पुरेपूर वापर कसा करावा याविषयीच्या सूचना दाखवते.</translation>
<translation id="5700709190537129682">Chromium तुमचे पासवर्ड तपासू शकत नाही</translation>
<translation id="5731004036450828399">तुमच्या पासकी सुरक्षित ठेवण्यासाठी, तुम्हाला प्रथम रिकव्‍हरी पिन तयार करावा लागेल.

        पासकी या Password Manager मध्ये सेव्ह केल्या जातात, ज्यामुळे तुम्हाला त्या कोणत्याही डिव्हाइसवर Chromium मध्ये वापरता येतात.</translation>
<translation id="575593940213760950"><ph name="EMAIL" /> साठी Password Manager कडे</translation>
<translation id="5786958731263984543">कॉपी करण्याचा त्रास टाळा. लिंक थेट Chromium मध्ये लाँच करा.</translation>
<translation id="584550191241316896">Chromium मध्ये साइन इन केले आहे</translation>
<translation id="5862307444128926510">Chromium वर तुमचे स्‍वागत आहे</translation>
<translation id="5889847953983052353">सुरू असल्यास:
<ph name="BEGIN_INDENT" />  • तुमच्याप्रमाणे Chromium वापरणाऱ्या लोकांसाठी ते आणखी चांगले करण्यात मदत करा.<ph name="END_INDENT" />

विचारात घेण्याच्या गोष्टी:
<ph name="BEGIN_INDENT" />  • Google ला तुमच्या Chromium वापराशी संबंधित माहिती पाठवली जाते, पण यामध्ये तुमच्याशी संबंधित माहिती समाविष्ट नसते.

  • Chromium क्रॅश झाल्यास, क्रॅशशी संबंधित तपशिलांमध्ये काही वैयक्तिक माहिती समाविष्ट असू शकते.

  • तुम्ही तुमचा इतिहास तुमच्या Google खाते सह सिंक केल्यास, मेट्रिकमध्ये तुम्ही भेट दिलेल्या URLs शी संबंधित माहितीदेखील समाविष्ट असू शकते.<ph name="END_INDENT" /></translation>
<translation id="5932787118589620366">Chromium मधील ब्राउझिंग डेटा हटवा.</translation>
<translation id="593808800391107017">Chromium तुमच्यासाठी आपोआप डिटेक्ट करत असलेल्या गोपनीयता किंवा सुरक्षा यांसंबंधी कोणत्याही समस्यांबाबत इशारे मिळवा.</translation>
<translation id="5951593919357934226">Chromium चा पुरेपूर वापर करा.</translation>
<translation id="5985254578475526217">Chromium वरून सूचना मिळवण्यासाठी, तुमच्या iOS सेटिंग्ज मध्ये सूचना सुरू करा.</translation>
<translation id="6041226255405329731">टॅब गट शेअर करण्यासाठी आणि त्यात सामील होण्यासाठी आणि कल्पनांवर एकत्रितपणे विचारविनिमय करण्यासाठी Chromium मध्ये साइन इन करा</translation>
<translation id="6104024151682120539">Chromium मध्ये उघडा</translation>
<translation id="61109258320235597">तुमच्या Google खाते मधील Chromium डेटा वापरण्यासाठी आणि तो सेव्ह करण्यासाठी, तुमचा पासफ्रेझ वापरा.</translation>
<translation id="6132149203299792222">तुमचे पासवर्ड, बुकमार्क आणि आणखी बरेच काही सिंक करण्यासाठी तुमचे Google खाते वापरून साइन इन करा.</translation>
<translation id="6139490926154511684">लिंक कॉपी करण्याऐवजी एका टॅपमध्ये उघडण्यासाठी Chromium ला डीफॉल्ट म्हणून सेट करा.</translation>
<translation id="6148377327556085395">Chromium मध्ये बुकमार्क जोडा</translation>
<translation id="6154098560469640583">तुम्ही मेसेज, दस्तऐवज आणि इतर अ‍ॅप्समधील लिंकवर क्लिक करता, तेव्हा Chromium कधीही वापरा.</translation>
<translation id="6157162508956739031">Chromium वरून तुमचे पासवर्ड आणि पासकी ऑटोफिल करण्यासाठी अ‍ॅप्स व साइटवर झटपट साइन इन करा</translation>
<translation id="6170619162539716595">डिटेक्ट केलेल्या पत्त्यांनुसार तुम्हाला दिशा आणि स्थानिक माहिती देण्यासाठी Chromium ला Google Maps वापरण्याची अनुमती द्या.</translation>
<translation id="6170834619568075230">तुम्हाला दिसणारी कोणतीही गोष्ट शोधण्यासाठी तुम्ही Chromium मध्ये Google Lens वापरू शकता</translation>
<translation id="6244277266078678766">तुमचा डेटा <ph name="USER_EMAIL" /> साठी Password Manager मध्ये सेव्ह केला जाईल</translation>
<translation id="6268381023930128611">Chromium मधून साइन आउट करायचे?</translation>
<translation id="6301717043141881464">तुमच्या इतर ॲप्समध्ये तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड सहजपणे मिळवण्यासाठी, ऑटोफिलसाठी Chromium निवडा</translation>
<translation id="6324041800010509197">Chromium मध्ये टॅब ग्रिडला भेट द्या</translation>
<translation id="6325378625795868881">तुम्ही मेसेज आणि इतर ॲप्समध्ये लिंकवर टॅप करता, तेव्हा कधीही Chromium वापरा.</translation>
<translation id="6387994184698195448">उपयुक्त Chromium टिपा आणि आणखी बऱ्याच गोष्टी मिळवत रहा.</translation>
<translation id="6424492062988593837">Chrome आता सर्वोत्तम झाले आहे! नवीन आवृत्ती उपलब्ध आहे.</translation>
<translation id="6433172051771630690">Chromium चा पुरेपूर वापर करण्यासाठी टिपा.</translation>
<translation id="65045991564554105">Chromium बुकमार्क पहा</translation>
<translation id="6519797228806907665">तुमच्या iPhone च्या होम स्क्रीन वरून Chromium अधिक जलद ॲक्सेस करा.</translation>
<translation id="6538713818758208754">Chromium मध्ये पेमेंट पद्धती सेटिंग पेज उघडते.</translation>
<translation id="6540186279384079894">Chromium मध्ये नवीन टॅब उघडा</translation>
<translation id="6563921047760808519"><ph name="BEGIN_LINK" />Chromium तुमचा डेटा खाजगी कसा ठेवते<ph name="END_LINK" /> याविषयी अधिक जाणून घ्या</translation>
<translation id="6564769014061914792">तुमच्या iPad वर Chromium चा पुरेपूर वापर करण्यासाठी इथे टॅप करा.</translation>
<translation id="6566303693324540692">Chromium टीप: Chromium तुमच्या होम स्क्रीनवर हलवा</translation>
<translation id="6574750762636192517">Chromium मध्ये पासवर्ड व्यवस्थापित करा</translation>
<translation id="6590232959690355435">तुमचे Chromium इतिहास पेज उघडते.</translation>
<translation id="6674470628873622334">नवीन Chromium गुप्त टॅब उघडतो.</translation>
<translation id="6680609900732453726">तुम्ही Chromium बंद करता, तेव्हा डिव्हाइस ऑथेंटिकेशन वापरून तुमचे ब्राउझिंग खाजगी ठेवा</translation>
<translation id="6696512128741076907">इतर अ‍ॅप्सवरून लिंक झटपट उघडण्यासाठी Chromium ला डीफॉल्ट म्हणून सेट करा.</translation>
<translation id="6752854822223394465">तुमची संस्था Chromium सेट करत आहे...</translation>
<translation id="6794054469102824109">Chromium Dino गेम उघडते.</translation>
<translation id="6820823224820483452">Chromium ला सर्व पासवर्ड तपासता आले नाहीत. उद्या पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="6830782797004194206">Chromium ऑटोफिलद्वारे आणखी जलदपणे साइन इन करा</translation>
<translation id="6831043979455480757">भाषांतर करा</translation>
<translation id="6852419005633611413">तुमच्या होम स्क्रीन डॉकवरून Chromium आणखी जलद ॲक्सेस करा</translation>
<translation id="6852799557929001644">डिव्हाइसवरील इतर सर्व अ‍ॅप्सवर तुमचे Chromium पासवर्ड आणि आणखी बरेच काही ॲक्सेस करा.</translation>
<translation id="6887138405044152640">हा टॅब दुसर्‍या डिव्हाइसवर पाठवण्यासाठी, तेथे Chromium मध्ये साइन इन करा.</translation>
<translation id="6911341667534646387">तुमच्या Google खाते मधील Chromium डेटा वापरणे सुरू ठेवा</translation>
<translation id="7018284295775193585">Chromium अपडेट करू शकत नाही</translation>
<translation id="7055269218854630176">तुमची संस्था, <ph name="DOMAIN" />, तुम्ही साइन इन करत असलेले खाते आणि Chromium कसे वापरले जाऊ शकते हे व्यवस्थापित करते. तुमचा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर काही वैशिष्ट्ये सेट करू शकतो किंवा प्रतिबंधित करू शकतो.</translation>
<translation id="7099326575020694068">Chromium विभाजित दृश्य मोड मध्ये तुमचा कॅमेरा वापरू शकत नाही</translation>
<translation id="7110290529575835890">पुढच्या वेळी URLs कॉपी न करता थेट Chromium मध्ये लिंक उघडा.</translation>
<translation id="7165402419892018581">ऑटोफिल साठी Chromium निवडा</translation>
<translation id="7175400662502680481">तुमचा पासवर्ड डेटा भंगामध्ये उघड झाला होता. पासवर्ड व्यवस्थापक तो आता बदलण्याची शिफारस करतो.</translation>
<translation id="7185731475720473450">पेमेंट पद्धती आणि पत्ते एन्क्रिप्ट केले जाणार नाहीत. Chromium वरील ब्राउझिंग इतिहास सिंक होणार नाही.

फक्त तुमचा पासफ्रेझ असलेली कोणतीही व्यक्ती तुमचा एन्क्रिप्ट केलेला डेटा वाचू शकते. पासफ्रेझ Google कडे पाठवला किंवा त्याद्वारे स्टोअर केलेला नाही. तुम्ही तुमचा पासफ्रेझ विसरल्यास किंवा हे सेटिंग बदलायचे असल्यास, <ph name="BEGIN_LINK" />तुमच्या खात्यामधील Chromium डेटा हटवणे<ph name="END_LINK" /> हे करा.</translation>
<translation id="7192111075364461693">तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जमध्ये Chromium सूचना सध्या बंद केल्या आहेत.</translation>
<translation id="7195217321165708458">Chromium मधील Gemini</translation>
<translation id="7219205286115692265">तुमच्या iPad च्या होम स्क्रीन डॉकवरून Chromium आणखी जलद ॲक्सेस करा.</translation>
<translation id="7222001353246886083">Chromium मध्ये ${searchPhrase} शोधा</translation>
<translation id="7228180817326917122">Chromium टीप: तुमच्या अ‍ॅड्रेस बारचे स्थान निवडा</translation>
<translation id="725427773388857052">Chromium तुम्हाला डेटा भंग, असुरक्षित वेबसाइट आणि आणखी बर्‍याच गोष्टींपासून सुरक्षित ठेवण्यात मदत करू शकते.</translation>
<translation id="7269362888766543920">काही ॲड-ऑनमुळे Chromium क्रॅश होते. कृपया ते अनइंस्टॉल करून पहा.</translation>
<translation id="7285031092584344905">इतर सर्व अ‍ॅप्सवर तुमचे Chromium पासवर्ड आणि आणखी बरेच काही ॲक्सेस करा.</translation>
<translation id="7337881442233988129">Chromium</translation>
<translation id="7395825497086981028"><ph name="EMAIL" /> साठी तुमचा पासवर्ड हा पासवर्ड व्यवस्थापक यामध्ये सेव्ह केला जाईल.</translation>
<translation id="7434848749522628428">ही पासकी <ph name="USER_EMAIL" /> साठी Password Manager मध्ये सेव्ह केली जाईल</translation>
<translation id="7504829997542308412">Chromium उघडा</translation>
<translation id="7507535968973352823">Chromium कधीही अ‍ॅक्सेस करण्यासाठी ते तळाशी ठेवा</translation>
<translation id="7531461704633548377">Chromium मधून</translation>
<translation id="7554983317097061001">Chromium टीप: Chromium डॉकवर हलवा</translation>
<translation id="7576863740961052505">Chromium सेटिंग्ज व्यवस्थापित करा</translation>
<translation id="7674213385180944843">सेटिंग्ज &gt; गोपनीयता &gt; कॅमेरा &gt; Chromium उघडा आणि कॅमेरा सुरू करा.</translation>
<translation id="7733418656985455268">Chromium टीप: Lens वापरून शोधा</translation>
<translation id="7747820849741499258">Chromium मध्ये शोधा</translation>
<translation id="7753923083404296545">Chromium गुप्त मोड मध्ये उघडली आहे</translation>
<translation id="7762622637388462191">तुम्ही Chromium मधून बाहेर पडता किंवा वेगळ्या ॲपवर स्विच करता, तेव्हा तुमचा गुप्त टॅब लॉक करा.</translation>
<translation id="7763454117143368771">धोकादायक साइटपासून संरक्षित राहण्यासाठी आणि तुमचे पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचा डीफॉल्ट ब्राउझर म्हणून Chromium वापरा</translation>
<translation id="7784950022329154821">तुम्ही Chromium बंद करता, तेव्हा गुप्त टॅब लॉक करा</translation>
<translation id="7798616345453618228">Chromium ला तुमचे डीफॉल्ट बनवा आणि वेब आशय आपोआप उघडा.</translation>
<translation id="78025249032851484">तुमचे Chromium कालबाह्य झाले आहे.</translation>
<translation id="784098351033299289">तुम्हाला Maps लिंकवर दिशानिर्देश आणि स्थानिक माहिती देण्यासाठी Chromium हे Google Maps वापरते</translation>
<translation id="7859018312476869945">तुम्ही अ‍ॅड्रेस बार किंवा सर्च बॉक्समध्ये टाइप करता, तेव्हा अधिक चांगल्या सूचना मिळवण्यासाठी तुम्ही जे टाइप करता ते Chromium तुमच्या डीफॉल्ट शोध इंजीनला पाठवते. हे गुप्त मोड मध्ये बंद आहे.</translation>
<translation id="7890287942691234100">Chromium स्कॅनर वापरण्यास सुरुवात करा</translation>
<translation id="7905064834449738336">तुम्ही पासवर्ड वापरता, तेव्हा तो ऑनलाइन प्रकाशित झाला असल्यास Chromium तुम्हाला चेतावणी देते. हे करत असताना, तुमचे पासवर्ड आणि वापरकर्ता नावे या गोष्टी एंक्रिप्ट केल्या जातात, जेणेकरून Google च्या समावेशासह इतर कोणीही त्या वाचू शकणार नाही.</translation>
<translation id="7928628054454574139">तुम्ही इतर अ‍ॅप्सवरील लिंकवर जेव्हा टॅप करता तेव्हा Chromium उघडा</translation>
<translation id="7934404985878918282">Chromium वाचन सूची पहा</translation>
<translation id="7935734571048689933">Chromium व्यवस्थापित केले गेले आहे</translation>
<translation id="7951793218148208717">Chromium मध्ये नवीन टॅब उघडतो.</translation>
<translation id="7980860476903281594">Chromium तुमचे स्थान तुम्ही अनुमती दिलेल्या साइटसोबत शेअर करते.</translation>
<translation id="7994322153108931467">Chromium बद्दल उपयुक्त टिपा मिळवण्यासाठी, तुमच्या iOS सेटिंग्जमध्ये सूचना सुरू करा.</translation>
<translation id="7997159823054171568">Chromium डीफॉल्ट ब्राउझर म्हणून सेट करा</translation>
<translation id="800380310260616129">इथे Chromium डाउनलोड करा.</translation>
<translation id="8013573822802650211">तुम्ही जेथून Chromium वापरत असाल तेथून तुमचे टॅब पाहण्यासाठी, तुमच्या सर्व डिव्हाइसवर साइन इन करा</translation>
<translation id="8014091604604659473">Chromium मधून साइन आउट केले आहे</translation>
<translation id="8104697640054703121">धोकादायक साइटपासून Chromium ची सर्वात मजबूत सुरक्षा मिळवा</translation>
<translation id="8119542592987737574">तुमच्या iPhone च्या होम स्क्रीन डॉकवरून Chromium आणखी जलद ॲक्सेस करा.</translation>
<translation id="8119553494985516751">तुम्ही Chromium डीफॉल्ट म्हणून सेट करता, तेव्हा लिंक अधिक जलद उघडा</translation>
<translation id="8164086860209325020">Chromium सेटिंग्ज वर जा</translation>
<translation id="8197822717502700527">तुम्ही आता तुमच्या डिव्हाइसवर Chromium चा पुरेपूर वापर करू शकता.</translation>
<translation id="8236210361418193126">Password Manager मध्ये इंपोर्ट करा</translation>
<translation id="8254729934443216898">तुम्हाला Chromium चा पुरेपूर वापर करण्यात मदत करणारी नवीन वैशिष्ट्ये एक्सप्लोर करा.</translation>
<translation id="8293572045658095405">तुम्ही Chromium गुप्त मोडमध्ये आहात</translation>
<translation id="830951810931292870">इनपुट केलेल्या URLs ना Google Chromium मध्ये गुप्त मोड मध्ये उघडते.</translation>
<translation id="8385503371191508165">Password Manager वापरून पासकी सेव्ह करणे सुरू करा</translation>
<translation id="8390323835464055390">ऑटोफिलसाठी Chromium वापरून कोणत्याही ॲपवरून तुमच्या सेव्ह केलेल्या पासवर्ड आणि पासकीसह साइन इन करा</translation>
<translation id="8409374867500149834">तुमच्याकडे हानीकारक वेबसाइटच्या विरोधात Chromium ची सर्वात मजबूत सुरक्षा आहे</translation>
<translation id="8543509361021925846">{THRESHOLD,plural, =1{Chromium {THRESHOLD} मिनिटासाठी वापरले जात नाही, तेव्हा हे होते. तुम्ही साइन इन केले असताना फक्त या डिव्हाइसवर सेव्ह केलेला डेटा हटवला जाईल. यामध्ये इतिहास आणि पासवर्ड यांचा समावेश असू शकतो.}other{Chromium {THRESHOLD} मिनिटांसाठी वापरले जात नाही, तेव्हा हे होते. तुम्ही साइन इन केले असताना फक्त या डिव्हाइसवर सेव्ह केलेला डेटा हटवला जाईल. यामध्ये इतिहास आणि पासवर्ड यांचा समावेश असू शकतो.}}</translation>
<translation id="8586442755830160949">Copyright <ph name="YEAR" /> The Chromium लेखक. सर्व हक्क राखीव.</translation>
<translation id="8602103377623855616">Chromium पेज</translation>
<translation id="865600487977764604">तुम्ही साइन इन केलेले असते, तेव्हा तुम्हाला Chromium वर सुरक्षित ठेवतो आणि इतर Google अ‍ॅप्सवरील तुमच्या सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.</translation>
<translation id="8663480472502753423">Chromium अप टू डेट ठेवा</translation>
<translation id="8685813584220679697">ही साइट आणि Chromium मध्ये साइन इन करा.</translation>
<translation id="8698780336333802489">Chromium मध्ये इंपोर्ट करा</translation>
<translation id="8730503818204408000">डीफॉल्ट ब्राउझर म्हणून Chromium सेट करण्यासाठी Chromium सेटिंग उघडते.</translation>
<translation id="8754966941001340678">Chromium वर्धित संरक्षणाची शिफारस करते</translation>
<translation id="8759037115129007407">तुमच्या कुटुंबातील सदस्याला सध्या पासवर्ड मिळू शकत नाहीत. त्यांना Chromium अपडेट आणि त्यांचे पासवर्ड सिंक करण्यास सांगा. <ph name="BEGIN_LINK" />अधिक जाणून घ्या<ph name="END_LINK" /></translation>
<translation id="8769418653786388149">तुमचे Chromium तुमच्यासोबत घेऊन जा</translation>
<translation id="8776843108004031667">हे खाते आणि कोणताही सेव्ह न केलेला डेटा Chromium मधून काढून टाकला जाईल.</translation>
<translation id="8793333988063379360">तुम्ही Chromium सेटिंग्ज आणि आणखी बऱ्याच गोष्टी इथे पाहू शकता</translation>
<translation id="8805148242934787134">Chromium डीफॉल्ट ब्राउझर म्हणून सेट करा</translation>
<translation id="8826789549860004832">तुमचा ब्राउझर सेट करणे पुढे सुरू ठेवून Chromium चा पुरेपूर वापर करा.</translation>
<translation id="88376265765385899">Chromium बुकमार्क उघडते.</translation>
<translation id="8860548555286245440">URLs ना Chromium मध्ये गुप्त मोड मध्ये उघडा</translation>
<translation id="8880024619507699923">तुमच्या संस्थेनुसार Chromium वापरण्यासाठी तुम्ही साइन इन करणे आवश्यक आहे. <ph name="BEGIN_LINK" />अधिक जाणून घ्या<ph name="END_LINK" /></translation>
<translation id="8900052431807804054">Chromium ची सर्वात मजबूत सुरक्षा मिळवा</translation>
<translation id="8925569192291721236">किमतीचा माग ठेवण्यासंबंधित अपडेट आणि Chromium टिपा मिळवत रहा.</translation>
<translation id="8939412301975414416">Chromium मध्ये लहान मुलांच्या सुरक्षिततेशी संबंधित वैशिष्ट्ये मिळवण्यासाठी, तुम्ही लहान मुलासाठी सेट केलेले Google खाते वापरू शकता किंवा खात्याशिवाय Chromium वापरू शकता.</translation>
<translation id="8950326149985259075">{THRESHOLD,plural, =1{Chromium {THRESHOLD} मिनिटासाठी वापरले जात नाही, तेव्हा हे होते}other{Chromium {THRESHOLD} मिनिटांसाठी वापरले जात नाही, तेव्हा हे होते}}</translation>
<translation id="8963279154877372067">Chromium सूचनांना किंमत कमी होण्याच्या सूचना मिळवण्याची अनुमती द्या</translation>
<translation id="8975812008711371178">Chromium मध्ये आवाज वापरून शोधा</translation>
<translation id="900560297598578021"><ph name="EMAIL" /> म्हणून साइन इन केले आहे.

<ph name="TIME" /> रोजी तुमचा डेटा हा तुमच्या पासफ्रेझसह एन्क्रिप्ट केला गेला होता. तुमच्या Google खाते मधील Chromium डेटा वापरण्यासाठी आणि सेव्ह करण्यासाठी तो एंटर करा.</translation>
<translation id="9031260906956926157">तुमचा काही Chromium डेटा अद्याप तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करण्यात आलेला नाही.
साइन आउट करण्यापूर्वी काही मिनिटे प्रतीक्षा करून पहा. तुम्ही आता साइन आउट केल्यास, हा डेटा हटवला जाईल.</translation>
<translation id="9050790730841755540">तुम्ही इतर अ‍ॅप्समधील लिंकवर टॅप करता, तेव्हा Chromium कधीही वापरा.</translation>
<translation id="9059693977935746710">तुम्ही हा पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. तो <ph name="EMAIL" /> साठी पासवर्ड व्यवस्थापक यामध्ये सेव्ह केला जाईल</translation>
<translation id="9089354809943900324">Chromium कालबाह्य आहे</translation>
<translation id="9105645282262300612">Chromium टीप: तुम्ही जे पाहता ते शोधा</translation>
<translation id="9152995302810511799">Chromium टीप: Chromium ची सर्वात मजबूत सुरक्षा मिळवा</translation>
<translation id="9177628952266852500"><ph name="EMAIL" />. Chromium व्यवस्थापित केले आहे.</translation>
<translation id="921174536258924340">Chromium ला सर्व पासवर्ड तपासता आले नाहीत. उद्या पुन्हा प्रयत्न करा किंवा <ph name="BEGIN_LINK" />तुमच्या Google खाते मध्ये पासवर्ड तपासा.<ph name="END_LINK" /></translation>
<translation id="924957577793602335">Chromium ला तुमचे हक्काचे ठिकाण बनवा</translation>
<translation id="925642420047255224">तुम्ही मेसेज, दस्तऐवज आणि इतर अ‍ॅप्समधील लिंकवर टॅप केल्यावर कधीही Chromium वापरू शकता</translation>
<translation id="981812233959540767">Chromium Dino गेम खेळा</translation>
<translation id="985602178874221306">Chromium लेखक</translation>
<translation id="986520777495807752">Chromium ला डीफॉल्ट म्हणून सेट करा</translation>
</translationbundle>